You are currently viewing बांद्यातील पूरग्रस्तांना महिला काँग्रेसच्या माध्यमातून पाणीवाटप..

बांद्यातील पूरग्रस्तांना महिला काँग्रेसच्या माध्यमातून पाणीवाटप..

सावंतवाडी :

बांदा येथे महिला कॉंग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांच्या पुढाकारातून पूरपरिस्थितीतील नुकसानग्रस्तांना पाणी वाटप करण्यात आले. यावेळी महिला तालुकाध्यक्ष सविता वागळे, कुडाळ तालुकाध्यक्ष सुंदरावल्ली, नीता गावडे, राकेश गोवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − seven =