You are currently viewing डिफेन्स सिक्युरीटी कोर (DSC) भरती मेळावा

डिफेन्स सिक्युरीटी कोर (DSC) भरती मेळावा

सिंधुदुर्गनगरी

डिफेन्स सिक्युरीटी कोर(DSC) भरती मेळावा मराठा इंन्फट्री (MARATHA LIREGT CENTRE) बेळगावी येथे 9 आणि 10 ऑगस्ट रोजी भरवण्यात येणार आहे.मराठा इुन्फट्री आणि टी.ए.बटालीयनच्या माजी सैनिकांसाठी, सोल्जर जनरल डयुटी आणि  क्लर्क पदासाठी ही भरती असून याचा लाभ पात्र माजी सैनिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा