You are currently viewing व्ही.एन.नाबर स्कूल बांदा शाळेचा चा दहावीचा निकाल शंभर टक्के

व्ही.एन.नाबर स्कूल बांदा शाळेचा चा दहावीचा निकाल शंभर टक्के

बांदा

येथील मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन.नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा या शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सदर प्रशाळेमधून यंदा ३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . यामधील तन्वी प्रशांत बांदेकर हिने १०० टक्के मिळवीत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर लिशा दत्ताराम नाटेकर ९५.६० व्दितीय, वेदिका वीरेंद्र जोशी ९४.८० तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. मंगेश कामत सर , मुख्याध्यापिका मनाली देसाई, सर्व पालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =