You are currently viewing सिंधुदुर्गच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भावनिक आवाहन

सिंधुदुर्गच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भावनिक आवाहन

सर्वपक्षीय एकत्र आल्यास विकास दूर नाही.त्यामुळे आता जिल्ह्याच्या आणि पर्यायाने कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवूया.मला मिळालेल्या मंत्रिपदाचा निश्चितच फायदा कोकणच्या विकासासाठी करेन,असा शब्द केंद्रीय लघु व मध्यम मंत्री नारायण राणे यांनी दिला.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेले सी-वर्ल्ड व विमानतळ हे रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया,आणि वेंगुर्ला मच्छीमार्केट आधुनिक झाले तसे इतर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करूया, असेही ते म्हणाले.

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 9 =