आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती
1 आयकर निरीक्षक 08
2 कर सहाय्यक 83
3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 64
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर
(ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की (iii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
👉क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी, [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2021
ऑनलाइन लिंक
https://www.incometaxmumbai.in/
🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)