You are currently viewing कुडाळ शहरात कोरोनाचा दुसरा बळी.

कुडाळ शहरात कोरोनाचा दुसरा बळी.

कुडाळ :

कुडाळ शहरात कोरोनाचा दुसरा बळी. कुडाळ शहरातील हॉटेल रुचिराचे मालक विनायक भोगटे यांचे कोरोनाने निधन. विनायक भोगटे हे प्रसिद्ध हाॅटेल व्यावसायिक होते. निधनाने कुडाळ शहरावर शोककळा. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भोगटे यांचे ते सख्ये भाऊ तर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांचे ते चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई, भाऊ असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + two =