You are currently viewing सावंतवाडीत विजेच्या पोल ला कंटेनरची धडक; शहरातील वीज पुरवठा खंडित

सावंतवाडीत विजेच्या पोल ला कंटेनरची धडक; शहरातील वीज पुरवठा खंडित

सावंतवाडी शहरात कंटेनर रिव्हर्स घेताना थेट विजेच्या पोलाला धडक बसल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. तर अपघात झालेले पोल वाकले.अचानक धडक झाल्याने बऱ्याच ठिकाणी विजेच्या तारा एकमेकाला चिकटल्यामुळे स्पार्किंग झाले.

हा प्रकार आज सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास येथील हॉटेल मॅगो टू च्या समोर घडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच याठिकाणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. त्या कंटेनरचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − eight =