शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले. त्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, गटनेते रणजित देसाई, सभापती अजिंक्य पाताडे, भाजयुमो कुडाळ तालुकाध्यक्ष रुपेश कानडे उपस्थित होते.
आमदारांचे निलंबन; सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन
- Post published:जुलै 6, 2021
- Post category:ओरोस / बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments
You Might Also Like
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या मनीकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा सिंधुदुर्ग काँग्रेसची मागणी
कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतण्यासाठी आर्थिक भुर्दंड..
कणकवली हुंबरट येथे महामार्गावर चिऱ्याचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जखमी
