गोंधळ टाळण्यासाठी सावंतवाडीत वाॅर्डनिहाय लसीकरण करा ….

गोंधळ टाळण्यासाठी सावंतवाडीत वाॅर्डनिहाय लसीकरण करा ….

कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याकडे भाजपची मागणी

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणावरून निर्माण होणारा गोंधळ थांबवण्यासाठी शहरात वार्डनिहाय लसीकरण करा,अशी मागणी आज सावंतवाडी भाजपच्या वतीने कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याकडे करण्यात आली.याबाबत आज त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर,नगरसेवक दिपाली भालेकर,आनंद नेवगी केतन आजगावकर,बंटी पुरोहित,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा