You are currently viewing कोरोनाने घेतला आणखी एका राजकीय व्यक्ती चा बळी

कोरोनाने घेतला आणखी एका राजकीय व्यक्ती चा बळी

सिंधुदुर्ग :

कोरोनान घेतला आणखी एक राजकीय बळी. भाजपचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर यांचे कोरोनामुळे निधन. ओरोस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते उपचार सुरू. आज दुपारी ऑक्सजन ची लेव्हल झाली कमी. बांदिवडेकर यांच्या निकटवर्तीयांनी अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यासाठी केली होती तयारी. मात्र तत्पूर्वीच बांदिवडेकर यांची मालवली प्राणज्योत. बांदिवडेकर यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अत्यंत उमदे व्यकतीमत्व हरपले. 23 सप्टेंबर रोजी होता 50 वा वाढदिवस. वाढदिवसाच्या 7 दिवस आधीच काळाने घातला घाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =