विमानांच्या इंधन दरवाढीमुळे हवाई मार्गाने प्रवास केल्यास नजीकच्या काळात अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.एटीएफ च्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने विमान कंपन्या आता प्रवासाचे तिकीट दर वाढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पेट्रोल – डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या महागाईनंतर आता आणखीन एक महागाईचा झटका विमान प्रवाशांना बसणार आहे. विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाला टर्बाईन फ्युएल असे संबोधले जाते.
आता आणखीन एक महागाईचा झटका
- Post published:जुलै 3, 2021
- Post category:बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
पी.एस.चोडणकर ज्वेलर्स, सावंतवाडी शुभारंभ सोहळा – गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचीत्य साधून अजित नाडकर्णी यांच्याकडून शाळेला घड्याळ भेट
उमेश फाउंडेशन तर्फे वामनराव महाडिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
