यंदाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनची तारीख निश्चित झाली आहे. संसदीय कामकाज समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन घेण्याच्या प्रस्तावाची शिफारस केली होती. केंद्र सरकारने या शिफारशीवर सहमती दर्शवली असून 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन आयोजित केले आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने नव्या मंत्र्यांच्या निवडीबाबत वेगवेगळ्या पातळीवर चर्चा बैठकांचा दूर वाढल्याचे दिसून येत आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून
- Post published:जुलै 3, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
शिधापत्रिका धारकांनी ३० सप्टेंबरपर्यत ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
रस्त्यांच्या साईडपट्या पावसाळ्यापूर्वी सुधारा अन्यथा अधिकाऱ्यांना काळं फासणार…
वाव किड्स रायन प्री स्कूल, सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात प्ले झोन उद्घाटन सोहळा साजरा
