सुहास जोशी यांचे निधन…

सुहास जोशी यांचे निधन…

सावंतवाडी

आंबोली घाटाचे जाणकार असलेले सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले सुहास जोशी (वय ५४), यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे.ते बांधकाम विभागात गेली अनेक वर्षे कार्यरत होते. आंबोली घाटाबाबत बरीचशी माहिती त्यांना होती. त्यामुळे बांधकाम अधिकारी त्यांच्या भरवशावर राहत असत.

प्रतिक्रिया व्यक्त करा