सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 9.875 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1127.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 08(1227), सावंतवाडी – 09(1389.1), वेंगुर्ला – 15(895.6), कुडाळ – 15(1007), मालवण – 07(1082), कणकवली – 05(1252), देवगड – 15(938), वैभववाडी – 05(1233), असा पाऊस झाला आहे.