You are currently viewing वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांची अर्जुन रावराणे विद्यालयास सदिच्छा भेट.

वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांची अर्जुन रावराणे विद्यालयास सदिच्छा भेट.

वैभववाडी

वैभववाडी तालुका पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांनी आज अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सदिच्छा भेट दिली.त्यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधीक्षक जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचे प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतचे माजी नगरसेवक संजय सावंत, उंबर्डे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक परब सर तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा