You are currently viewing जिल्ह्यात सरासरी 4.125 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी 4.125 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 4.125 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1101.437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1194), सावंतवाडी – 08(1360.1), वेंगुर्ला – 07(852.40), कुडाळ – 01(980), मालवण – 05(1045), कणकवली – 02(1241), देवगड – 02(914), वैभववाडी – 06(1225), असा पाऊस झाला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + eleven =