नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये 86 जागांसाठी भरती
1 सिनियर लेवल कन्सल्टन्स 02
2 मिडल लेवल कन्सल्टन्स 21
3 इनुमेरटर्स 63
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान (ii) 02-04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान (ii) 01-02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01-02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2021 रोजी,
पद क्र.1: 24 ते 65 वर्षे
पद क्र.2: 24 ते 65 वर्षे
पद क्र.3: 24 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2021
ऑनलाईन लिंक
पद क्रमांक 1
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScKIQ1VVUC4UZ_PexGKtU5Mo25bZZWGqsJs_A3hrqI28_vb8g/viewform
पद क्रमांक 2
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSckTJmzd9s2eNiTjZvD7UGA7n1oA4twvgPnHh5kNa1eO0UTaA/viewform
पद क्रमांक 3
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScRkGPSEoseXNKK2qd7Z-oxADj83RNGlb9iNQfqozlVpZGErQ/viewform
🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)