You are currently viewing आ. वैभव नाईक यांचा दि. २८ जून रोजी मालवण, आंब्रड दौरा

आ. वैभव नाईक यांचा दि. २८ जून रोजी मालवण, आंब्रड दौरा

 

आमदार वैभवजी नाईक यांचा सोमवार दि. २८/०६/२०२१ रोजीचा दौरा पुढील प्रमाणे –

१) १०.३० वा. आंब्रड येथे हळद रोप वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थिती.

२) ११.३० वा. ते १२.३० वा. शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

३) १२.३० वा. तहसिलदार कार्यालय मालवण येथे दक्षता समिती बैठकीस उपस्थिती.

४) २ वा. ते ५ वा. मालवण तालुका दौरा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =