You are currently viewing कुडाळात कै. देवेंद्र पडते स्मरणार्थ ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

कुडाळात कै. देवेंद्र पडते स्मरणार्थ ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

आज बुधवारी २३ जून रोजी कुडाळच्या बाजारपेठ मित्र मंडळ वतीने कै. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक सभागृह स्टेशन रोड कुडाळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ५४ रक्तदात्यांनी आज रक्तदान  केले आहे.

 

यावेळी विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत ,मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब ,काँग्रेसचे अभय शिरसाट ,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली ,आनंद शिरवलकर ,राजन नाईक ,अतुल बंगे ,गणेश भोगटे ,राजू गवंडे ,बबन बोभाटे ,मंदार शिरसाठ ,ऋषिकेश शिरसाट ,चेतन पडते ,श्री.घुर्ये ,मयूर शिरसाट ,श्रीराम शिरसाट ,चेतन बांदेकर ,संकल्प खुंटाळे ,सचिन सावंत ,कपिल शिरसाट ,दिनार पडते ,शादुर्ल घुर्ये ,आबा भाट ,पपू शिरसाट ,विक्रम पडते ,सौरभ शिरसाट ,सुमेध साळवी भूषण मठकर ,अभिषेक गावडे ,संजय भोगटे ,मंजुनाथ फडके ,ओंकार साळवी, प्रथमेश वरदम ,विनाश म्हडेशोर, प्रथमेश पडते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 3 =