नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना छत्री वाटप…

नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना छत्री वाटप…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आज छत्री वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष संजू परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर,उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर यांच्यासह बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा