वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 14 मि.मी. पाऊस

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 14 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 14 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 3 पूर्णांक 9 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 942.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 2 (1086), सावंतवाडी – 7 (1117.7), वेंगुर्ला – 3.2(746), कुडाळ -2 (811), मालवण – 0 (899), कणकवली – 2(1048), देवगड – 1(824), वैभववाडी – 14(1012), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा