खा. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

खा. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे  खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत  हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:

सोमवार दिनांक २१ जून २०२१ रोजी

सकाळी १०.०० वाजता-
हुमरमळा (ता.कुडाळ) ग्रामपंचायत कार्यालय उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती

सकाळी ११.०० वाजता-
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट कार्यक्रमास उपस्थिती
(स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग)

सकाळी ११.३० वाजता-
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत यांच्या घरी भेट

दुपारी १२.३० वाजता-
मौजे लोरे(ता.वैभववाडी)स्वर्गीय पाचकुडे यांच्या घरी भेट

दुपारी १.३० वाजता-
राजापूरकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा