You are currently viewing परबवाडा येथे सागाच्या रोपांचे वाटप….

परबवाडा येथे सागाच्या रोपांचे वाटप….

वेंगुर्ला
वन विभागाद्वारे देण्यात आलेल्या साग रोपांचे वाटप परबवाडा ग्रामपंचायतीमार्फत परबवाडा गावामध्ये घरोघरी करण्यात आले.

यावेळी सरपंच पपू परब, उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, कृष्णा साटेलकर, सागर करंगुटकर, अभिषेक पारकर, शिवप्रसाद परब, निखिल गावडे, सर्वेश आरेकर आदी उपस्थित होते. देण्यात आलेली रोपे लवकरात लवकर लावून योग्य ती निगा राखावी असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − twelve =