कुडाळ :
माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुडाळ तालुका काँग्रेसतर्फे फळ वाटप व पाण्याचे बॉक्स कुडाळ महिला रुग्णालयातील कोविड सेंटरला देण्यात आलेत.
याप्रसंगी प्रसाद बांदेकर, उल्हास शिरसाठ सदासेन सावंत, अभय शिरसाट, विजय प्रभू, मंदार शिरसाट, चिन्मय बांदेकर, तबरेज शेख, गोविंद कुंभार आदी उपस्थित होते.