You are currently viewing आमदार वैभवजी नाईक यांचा शनिवार दि. १९.०६.२०२१ रोजीचा दौरा 

आमदार वैभवजी नाईक यांचा शनिवार दि. १९.०६.२०२१ रोजीचा दौरा 

१) सकाळी १०.३० वा ते ११.३० शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.
२) १२.३० वा.घोटगे येथे हळद रोपांचे वाटप .
३) ०१.०० वा.सोनवडे  ग्रामपंचायतयेथे हळद रोपांचे वाटप.
४) १.३० वा. भरणी ग्रामपंचायत येथे हळद रोपांचे वाटप.
५) २.०० वा.जांभवडे तलाठी सजा येथे हळद रोपांचे वाटप.
६) २.३० वा. कुपवडे राजू सावंत यांच्या घराजवळ हळद रोपांचे वाटप.

प्रतिक्रिया व्यक्त करा