You are currently viewing जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष इर्शाद शेख यास कडून आज उपजिल्हा रुग्णालयात काँग्रेस थाळीचे वाटप

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष इर्शाद शेख यास कडून आज उपजिल्हा रुग्णालयात काँग्रेस थाळीचे वाटप

सावंतवाडी

राष्ट्रीय कॉंग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर व सावंतवाडी राष्ट्रीय कॉंग्रेस शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पेशंटच्या नातेवाईकांसाठी दररोज काँग्रेस थाळी हा उपक्रम सुरू करण्यात आलेली आहे. आज दिनांक 14 जुन रोजी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांच्या हस्ते कॉंग्रेस थाळी चे वाटप करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − nineteen =