You are currently viewing राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मनसेतर्फे बिस्किट वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मनसेतर्फे बिस्किट वाटप

कणकवली

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने उपाजिल्हा रुग्णालय कणकवली येथे रुग्णांना बिस्कीट पुड्यांच वाटप करण्यात आले.

या प्रसंगी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शिकलगार, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, दत्ताराम बिडवाडकर, अनंत आचरेकर, संतोष कुडाळकर, दत्ताराम अमृते, प्रशांत उपरकर, आदी उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 9 =