सखी Post published:जून 12, 2021 Post category:कविता Post comments:0 Comments निर्मळ मनाची ती शांत स्वभावाची हसवणारी हसणारी मैत्रीण सखी रे नाते जपणारी ती मन जाणणारी माया ममता हृदयात सदैव असे ही. निस्वार्थी निर्गवी ती दुःख सोसुनीया सुख देणारी प्रसन्नता चेहरा दावी रे (दिपी)✒️ दीपक पटेकर ८४४६७४३१९६ Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like आठवणींचा कप्पा फेब्रुवारी 10, 2024 महाराष्ट्राचे गित* ( आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त ) मे 1, 2023 फुलतो अनंत डिसेंबर 9, 2023 तुझ्या विना.. मे 5, 2024 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ