जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी

तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 9.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 217.9230 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 48.71 टक्के भरले आहे.

            जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

      मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 37.1140, अरुणा – 18.0802, कोर्ले- सातंडी – 18.6440 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.1773, नाधवडे – 1.9583, ओटाव – 1.2375, देंदोनवाडी – 0.4347, तरंदळे – 0.8410, आडेली – 0.2540, आंबोली – 0.9140, चोरगेवाडी – 0.9960, हातेरी – 0.7420, माडखोल – 1.6900, निळेली – 0.5160, ओरोस बुद्रुक – 0.9120, सनमटेंब – 0.3460, तळेवाडी – डिगस – 0.0930, दाभाचीवाडी – 0.6930, पावशी – 1.3870, शिरवल – 0.8080, पुळास – 0.8210, वाफोली – 0.4290, कारिवडे – 0.4060, धामापूर – 0.6910, हरकूळ – 1.5240, ओसरगाव – 0.0130, ओझरम – 0.4050, पोईप – 0.0880, शिरगाव – 0.2700, तिथवली – 0.5040, लोरे – 0.3170 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा