You are currently viewing राष्ट्रीय कॉंग्रेस सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांना मातृशोक

राष्ट्रीय कॉंग्रेस सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांना मातृशोक

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांच्या मातोश्री सौ. रेखा रत्नकांत बेर्डे वय (वय ६२) यांचे चिपळूण येथे काल मध्यरात्री दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष वंजारी यांच्या त्या सासू.. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + nine =