You are currently viewing मुंबईतील राजभवन येथे अभिनेत्री कंगनाने घेतली राज्यपालांची भेट….

मुंबईतील राजभवन येथे अभिनेत्री कंगनाने घेतली राज्यपालांची भेट….

मुंबईतील राजभवन येथे अभिनेत्री कंगनाने घेतली राज्यपालांची भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी कंगना राणावत तिची बहिण रंगोली सुद्धा राजभवन येथे दाखल झाली होती.
आपल्यासोबत झालेल्या अन्यायाबाबत मी राज्यपालांना सांगितल्याचं कंगना राणावत म्हणाली आहे.
मी कुणी राजकीय व्यक्ती नाहीये. राज्यपालांनीही माझं ऐकूण घेतलं. मला विश्वास आणि अपेक्षा आहे की मला नक्कीच न्याय मिळेल. देशभरातील महिलांसाठी हा न्याय अत्यंत गरजेचा आहे. मी भाग्यवान आहे की राज्यपालांनी माझं म्हणंणं आपल्या मुलीप्रमाणे ऐकूण घेतलं असंही कंगनाने म्हटलं आहे.
जवळपास १५ ते २० मिनिटे कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा सुरू होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा