You are currently viewing आमदार नितेश राणेंच्या हस्ते धुळे येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्याचे झाले अनावरण

आमदार नितेश राणेंच्या हस्ते धुळे येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्याचे झाले अनावरण

महाराणा प्रातप स्मारकाचेही आमदार नितेश राणेंच्या हस्ते झाले लोकार्पण

सिंधुदुर्ग

धुळे महानगपालिकेने महाराणा प्रताप चौक येथे उभारलेल्या महाराणा प्रातप यांच्या भव्य स्मारक, पुतळा अनावरण आणि सुशोभीकरणाचे लोकार्पण धुळे दौऱ्यावर आलेले भाजपाआमदार नितेश राणे यांच्या हस्ते ३१मे रोजी सायंकाळी झाले.

यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे, माजी पर्यटन मंत्री आमदार जयकुमार रावल, धुळे महापौर चंद्रकांत सोनार, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल तसेच राजपूत समाज आणि धुळेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + two =