You are currently viewing खनिकर्म निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांसाठी सहा ॲम्बुलन्स प्राप्त

खनिकर्म निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांसाठी सहा ॲम्बुलन्स प्राप्त

जिल्हा परिषद पदाधिका-यांच्या हस्ते लोकार्पण ; पाठपुरावा केल्याने, प्रश्न मार्गी लावल्याचा दावा…

सिंधुदुर्गनगरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खनिकर्म निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांसाठी आज सहा ॲम्बुलन्स प्राप्त झाल्या.त्याचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.दरम्यान जिल्हा परिषदच्या वारंवारच्या पाठपुराव्यामुळे तब्बल चार वर्षांनी जिल्ह्याला ॲम्बुलन्स उपलब्ध होऊ शकल्या.याचा फायदा आता सर्वसामान्य लोकांना होणार आहे,असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + fourteen =