You are currently viewing माजी कृषी पशुसंवर्धन सभापती तथा फोंडाघाट माजी जि प सदस्य संदेश पटेल यांना मातृशोक

माजी कृषी पशुसंवर्धन सभापती तथा फोंडाघाट माजी जि प सदस्य संदेश पटेल यांना मातृशोक

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा माजी कृषी पशुसंवर्धन सभापती तथा फोंडाघाट माजी जि प सदस्य संदेश पटेल यांना आज मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री स्व.प्रतिमा पांडुरंग सावंत पटेल, वय ८० वर्षे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
स्व.प्रतिमा पांडुरंग सावंत पटेल यांच्या सुस्वभावामुळे त्यांच्या जाण्याने त्यांचे निकटवर्तीय शोकसागरात बुडाले आहेत. दरम्यान त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्याच्या या दुःखद निधनाने फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 19 =