मालवण :
मालवणच्या देवबागलाही चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. पिण्याचं पाणी दूषित झालं, वीज प्रवाह खंडित झाला. मनसे सरचिटणीस श्री. परशुराम उपरकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक मदतकार्यात सक्रिय झाले. यावेळी घरोघरी सौरकंदील व दिव्याचं वाटप करण्यात आलं, सुमारे १५,००० लीटर पाणीपुरवठा केला.