You are currently viewing समीर वंजारी यांचे आरोग्य खात्याला सहकार्य

समीर वंजारी यांचे आरोग्य खात्याला सहकार्य

सावंतवाडी नगरपालिका संकुलाच्या कोपऱ्यावरती विनाकारण फिरणाऱ्या, तसेच रिक्षावाले यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.
यावेळी डॉ. उमेश मसूरकर काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, बीडीओ सावंतवाडी, नगरपालिका कर्मचारी शेख मॅडम, बांदेकर, शुभम गवळी व दिनेश भोसले हे उपस्थित होते. उद्यापासून सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत टेस्ट घेण्यात येणार आहे. पंचवीस पैकी पंचवीस निगेटिव्ह आले. उद्या या चाचण्या शंभर ते दीडशे घेण्यात येतील असे डॉ. उमेश मसूरकर यांनी सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =