You are currently viewing दोडामार्ग पोलीस निरीक्षक पदाचा आर.जी.नदाफ यांनी स्विकारला कार्यभार

दोडामार्ग पोलीस निरीक्षक पदाचा आर.जी.नदाफ यांनी स्विकारला कार्यभार

दोडामार्ग

दोडामार्ग येथील पोलिस ठाण्याच्या निरीक्षक पदी आर.जी.नदाफ यांची नियुक्ती झाली आहे. सौ.नदाफ यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान कोरोना काळात रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =