You are currently viewing आदरणीय सौ,वहिनी साहेब,,,,,,,,,,,,

आदरणीय सौ,वहिनी साहेब,,,,,,,,,,,,

आपला आज वाढदिवस,,,,,

आम्हाला सदैव वाहिनीची माया,,बहिणीचे प्रेम,,आईची ममता आपण देत आहात,,,,अनेक संसार आपण उभे केले,,गोरगरीब,दिनदुबळ्या च्या पाठीमागे आपण आईच्या वात्सल्याने उभ्या आहात,, साहेबांच्या संघर्षमय वादळी राजकीय वाटचालीत खंबीरपणे उभ्या आहात,,, प्रत्येक कार्यकर्ता, सामान्य माणसाच्या सुखदुःखात स्वतःला सामावून घेता,,,,,,,समाजातील उपेक्षिताला पाहुन आपण व्यतिथ होता !!,पाठीशी उभ्या रहाता,,,, कधी साहेब चिडले तर त्या कार्यकर्त्याला आईच्या ममतेने जवळ घेता,,,,,,,,
आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने आम्हाला फार मोठा आधार वाटतो !,,,आपल्या व साहेबांच्या संस्कारक्षम मार्गदर्शनाखाली निलेशजी व नितेशजी राजकीय क्षितिजावर आपले भक्कम स्थान निर्माण करून जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत,,,,,,,,,,,,,,,,,
आदरणीय साहेबांनी व तुम्ही प्रचंड मेहनत घेऊन मोठ्या कष्टाने हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभे केलात,,,,,आज कॉलेज च्या परिसरात गेल्यावर शेकडो भविष्यातील घडणारे डॉक्टर विद्यार्थी पाहिल्यावर आंनद वाटतो,,,तसेच आजच्या हया कोरोना च्या महामारीत आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले व जीवदान घेऊन गेलेले रुग्ण पाहिले कि तुम्ही घेतलेल्या कष्टाची प्रकर्षाने जाणीव होते,,हे हॉस्पिटल उभे करण्यासाठी रात्रीचा दिवस व रक्ताचे पाणी करून आदरणीय साहेबांनी व तुम्ही जी मेहनत घेतली त्यामुळेच आज जिल्ह्यातील शेकडो लोकांचे प्राण वाचले,,,जिथे शासन यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली होती तिथं जिल्हावासियां साठी तुमचे हॉस्पिटल हाच एकमेव आधार होता,,,,,,कोकणी माणसासाठी आजपर्यंत आपण फार मेहनत घेतलात,कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता आपण महिला सबलीकरणाचे काम केलात,आज अनेक महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे संसार उभे केलात,,आजपर्यंत जिथे जिथे संकटे आली तेव्हा सामान्य गोरगरिबांच्या पाठीमागे आपणच खंबीरपणे उभ्या राहिलात,,,,,,,,,म्हणूनच परमेश्वराचे व लाखो लोकांचे आशीर्वाद राणे कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत,,!!!!!!
आजच्या हया शुभदिनी परमेश्वराने आपल्याला दिर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य देवो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हिच परमेश्वर चरणीं प्रार्थना 🙏🏻
वाढदिवसानिमित्त आपल्याला लाख लाख शुभेच्छा,💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय,,,,,,,
सावंतवाडी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =