कुडाळ :
आज वेताळबांबर्डे उपकेंद्रावर 45 ते 60 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण होत आहे. त्यावेळी शिवसेना वेताळ बांबर्डे यांच्यावतीने त्यांना खाऊ वाटप व त्यांना केंद्रावर ने आण करण्यासाठी मोफत वाहनांची सोय करण्यात आली. यावेळी या समाजकार्यात प्रदीप गावडे, प्रसाद गोडकर, शैलेश घाटकर, सतीश बाबंर्डेकर आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.