You are currently viewing जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.22 मि.मी. एकूण 1.8 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.22 मि.मी. एकूण 1.8 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चौविस तासात सरासरी 0.22 मि.मी. तर एकूण 1.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिली मीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 0, सावंतवाडी – 0, वेंगुर्ला – 0.8, कुडाळ – 1, मालवण – 0, कणकवली – 0, देवगड – 0 आणि वैभववाडी – 0 या प्रमाणे पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा