You are currently viewing विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिनांक 20 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            गुरुवार दि. 20 मे 2021 रोजी सायंकाळी 7.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आगमन व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या समवेत भेट, सोईनुसार मोटारीने कणकवलीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + nine =