You are currently viewing देवगड येथे घडलेल्या दुर्घटनेतील दुसऱ्या खलाशाचा मृतदेह सापडला..

देवगड येथे घडलेल्या दुर्घटनेतील दुसऱ्या खलाशाचा मृतदेह सापडला..

जिल्हा प्रशासनाची माहीती ; आणखी दोघेजण अद्यापही बेपत्ताच,शोधकार्य सुरू…

सिंधुदुर्गनगरी

देवगड समुद्रात बोट फुटल्याने झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका खलाशाचा मृतदेह आज सापडला आहे. नंदकुमार पांडुरंग नार्वेकर असे त्या मृताचे नाव आहे.तर अद्यापपर्यंत दोघे खलाशी बेपत्ता आहेत.यापूर्वी काल एकाचा मृतदेह सापडला होता. दरम्यान बेपत्ता दोन्ही खलाशांचा शोध सुरू आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 12 =