You are currently viewing आरटीपीसीआर करूनच जिल्हा परिषदेत प्रवेश

आरटीपीसीआर करूनच जिल्हा परिषदेत प्रवेश

– प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार व प्रभाव पाहता जिल्हा परिषद कार्यालयात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, अभ्यांगतांना कार्यालयात प्रवेशासाठी कोविड – 19 साठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. सोमवार दि. 17 मे 2021 रोजीपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रशासनाच्या वतीने प्रत्येत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत यांची आरटीपीसीआर चाचणी करणअयात येणार आहे. तरी सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्य कार्याकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा