You are currently viewing न्यू मॅक्स डेव्हलपर्सचा चौथा प्रकल्प – रेनबो हिल्स🌈🏘️🏡

न्यू मॅक्स डेव्हलपर्सचा चौथा प्रकल्प – रेनबो हिल्स🌈🏘️🏡

🏘️ 🌈 *रेनबो हिल्स* 

 

निसर्गदत्त वैभवाने नटलेल्या सिंधुदुर्गातील सुंदर, सुरक्षित *सावंतवाडीतील मळगाव कुंभार्ली* येथे जमिनीचा नैसर्गिकपणा जपून 🌈 *रेनबो हिल्स* 🌈 नावाचा 14 बंगलोचा🏘️ *रहिवासी वास्तू प्रकल्प* आकाराला येत आहे.

🌐 *https://youtu.be/x6Dl0FjMbSM*

*————————————————*

▪️मळगाव मार्केट ▪️रेस्टॉरंट▪️ एस. टी. ▪️ रिक्षा स्टॅन्ड ▪️ शाळा 🛣️ 7 मिनिटाच्या अंतरावर.

🛣️गोवा हायवे व सावंतवाडी रेल्वे स्टेशन 🚂 अर्धा कि.मी. वर

🌈 *रेनबो हिल्स प्रकल्प* 🌈 म्हणजे आपल्या🧖🏻♂️ स्वप्नातील घरासाठी🏘️ *आयुष्याच्या पुंजीची* 💵 *गुंतवणूक 100%* 💰 *फायद्याची आनंद देणारी* 😇

🌈असा हा *न्यू मॅक्स डेव्हलपर्स* चा *कोकणातील चौथा प्रकल्प रेनबो हिल्स* .

*————————————————*

🏠 *1BHK twin bungalow*

Build up area: 459.83 Sq.Ft.v

 

🏠 👉 *2 BHK Banglow* 

Build up area: 794.19 Sq.Ft.

*————————————————*

👉 *बांधकाम :* आर. सी. सी. भूकंपरोधक 9 इंच बांधकाम

👉 *बंगल्या सभोवार :* गार्डन, 🌴नारळ, फुलझाडे🌹 व फळझाडे🌳🥭

👉 *कंपाऊंड :* बंगल्याच्या मागे रिटेनिंग वॉल व दोन्ही बाजूला अर्धे कंपाऊंड

*————————————————*

👉 *सामुदायिक सोई- सुविधा*

° लँडस्केप गार्डन

° विहिरीतून पाणी पुरवठा

° स्ट्रीट लाईट

° सिक्युरिटी केबिन

*————————————————*

👉 *जवळची पर्यटनस्थळे*

राजवाडा : ९ कि.मी.

शिरोडा समुद्रकिनारा : १९ कि.मी.

सागरेश्वर समुद्रकिनारा : २० कि.मी.

तेरेखोल किल्ला : २० कि.मी.

गोवा समुद्रकिनारे : ३५ कि.मी.

*————————————————*

👇 *इथं तुम्ही असता* 👇

👉 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस🚂 १५ मिनिटांच्या चालण्याच्या🚶♂️ अंतरावर

👉 सावंतवाडी🛣️ शहर ७ कि.मी.

👉 प्रस्ताविक सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्ट :🛬

👉मोपा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट:🛫

*————————————————*

🏬 *साईट* : रेनबो हिल्स, सर्वे नं. ७/हिस्सा नं. १/४, हॉटेल शालू जवळ, सावंतवाडी रेल्वे स्टेशन, मु. पो. कुंभार्ली (मळगाव), जि. सिंधुदुर्ग ४१६ ५१०

*————————————————*

👉 *Reg no: P52900022211*

*www.maharera.mahaonline.gov.in*

*————————————————*

🏬 *मुंबई शाखा :* दादर (प.)

📱 *संपर्क :*

96536 93804 / 93246 57477

प्रतिक्रिया व्यक्त करा