*।। खुश खबर। ।। खुश खबर।।* 😇
🏤 आपल्या शाळेत 👩🏻💼विद्यार्थ्यांसाठी,🧑🏻💼 आपल्या पाल्यासाठी, 👨👩👧👦त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 🧑🏻🎓आजच *अनुज प्रकाशनाच्या स्वाध्याय पुस्तिका* घ्या……
🟣 _*स्वाध्यायपुस्तिकेची वैशिष्टये*_🟣
1) सर्व विषय एकाच स्वाध्याय पुस्तिका मध्ये आहेत.
2) निबंध, पत्रलेखन, कथा पूर्ण करा, व्याकरण ई. आहे.
3) सर्जनशीलता, जिज्ञासा, विचारप्रवर्तक, मुक्तउत्तरे आधरीत प्रश्न निर्माण केलेली पुस्तिका.
4) पालकांसाठी वेगळा खर्च नाही. कारण स्वाध्याय, वर्गपाठ, गृहपाठ ला लागणाऱ्या वह्या चा खर्च वाचेल.
5) शिक्षकांना अनेक कामामुळे वर्गात लक्ष देणे अडचणी होते. परंतू या पुस्तिकाच्या माध्यमातून गटा गटा मधून चर्चा, प्रश्नउत्तरे घेता येईल.
6)प्रश्नपेढी म्हणून वापर करता येईल.
7)आपल्या मूल्यमापन पध्दतीत स्वाध्याय ला मार्क देण्यासाठी वेगळी वही ची आवश्यकता नाही.
8)पाठ शिकवला नंतर आपल्या विध्यार्थ्यांना पाठ चे आकलन होण्यासाठी पुरेसा स्वाध्याय पठा खाली नसतो. परंतु या स्वाध्याच्या माध्यमातून पुरेसा सराव होईल.
9) मुलांना प्रश्न लिहण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे प्रश्न यात लिहून दिलेली आहेत फक्त उत्तरे लिहायची गरज आहे.आळस मुले करत नाही.
10)आपण घरचा अभ्यास म्हणून कधी कधी उपयोग करू शकाल.
11)आपलं ट्रेनिंग, नैमित्तिक रजा, अर्जित रजा,मिटिंग, अन्य कारणास्तव आपल्याला विध्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे शक्य होत नाही त्यामुळे या पुस्तिका चा वापर उत्तम प्रकारे करता येतो.
12)आपल्याला अध्ययन निष्पत्ती वर प्रश्नपेढी, नियोजन, आराखडा, परीक्षा चे पेपर काढण्यासाठी पण वापर करता येतो.
13) एकाच स्वाध्यापुस्तिकेमध्ये सर्वच विषय समाविष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांचे दफतराचे ओझे कमी होण्यास मदत.
*———————————————————–*
*👩🏻💻घरीराहून आता ऑफलाईन 📝अभ्यास करा.*
*१ली ते ७ वी करिता सर्व विषयावर आधारीत स्वाध्याय पुस्तिका.*📖
*सर्व पाठावर अध्ययन निष्पत्ती व ज्ञानरचनावादावर आधारित प्रत्येक वर्गानुसार एकच स्वाध्यायपुस्तिका.*📖
*मराठी,सेमीइंग्रजी,माध्यमात उपलब्ध*
*———————————————————-*
👉 *वैशिष्ट्य*
🔹अभ्यासासाठी वारंवार रिचार्ज करायची गरज नाही एकदाच घ्या वर्षभर अभ्यास करा.
🔹स्वाध्याय पुस्तिका घेतल्यास वह्या,रजिस्टर घेण्याची गरज नाही
🔹लॉकडाऊन मध्ये आणि शाळा सुरू झाल्यावर सुद्धा उपयोगी स्वाध्याय.
🔹घरबसल्या मुले सोडवू शकतील.
🔹सर्व विषययाची सर्व पाठ एकाच पुस्तिकेत दिले आहे.
🔹आकर्षक फॉन्टस व चित्रासह स्वाध्याय.
🔹पालक प्रत्यक्ष स्वतः मुलांचा अभ्यास घेऊ शकतील सूचना करू शकतील.
🔹अगदी माफक दरात आणि सुसज्ज पानांसह.
🔹उत्तरे लिहिण्या करिता भरपूर मोकळी जागा दिली आहे.
👉 *नमुना स्वाध्याय पुस्तिका मिळवण्या करिता कॉल किंवा मेसेज करा*
*———————————————————-*
*कु. दिपक येडगे सर*
🥏 7798342861
📲 8412823671
तालुका:-कुडाळ, जिल्हा:- सिंधुदुर्ग