You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 89 जागांसाठी भरती

पदाचे नाव:
स्टाफ नर्स (ट्रेनी) T & S ग्रेड C

UR 24
EWS 05
SC 08
ST 04
OBC 15

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयाची अट: 13 मे 2021 रोजी 18 ते 30 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitmentir.wcl@coalindia.in

ई-मेल ने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2021

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फाईल मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 7 =