You are currently viewing माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांच्या बहिणीचे निधन

माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांच्या बहिणीचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांच्या भगिनी पुष्पलता साळगांवकर -रेडकर (वय ६६) यांचे गोवा येथे उपचार सुरु असताना बुधवारी निधन झाले. त्या मडगावच्या रहिवासी आहेत. त्याच्या पश्चात मुलगा, दोन बहिणी, चार भाऊ असा परिवार आहे. गोवा बांबुळी येथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − eleven =