You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठान च्या निधीतून १२ रूग्णवाहीकापैकी ६ रूग्णवाहीका जिल्हा परिषदेकडे प्राप्त..

सिंधुदुर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठान च्या निधीतून १२ रूग्णवाहीकापैकी ६ रूग्णवाहीका जिल्हा परिषदेकडे प्राप्त..

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मंजूर केलेल्या 12 रुग्णवाहिकांपैकी 6 रुग्णवाहिका जिल्हा परेषदेला प्राप्त झालेल्या असून त्यांची जिल्ह्यापरिषद संकुलात जिल्हापरिषद सदस्य तथा शिवसेना गट नेते नागेंद्र परब व जिल्हा परिषद सदस्य श्री राजेश कवीटकर यांनी पाहणी करून त्या तातडीने रुग्णसेवेमध्ये कार्यरत करण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी श्री खालीफे याना सूचना केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा