You are currently viewing सावंतवाडीतील युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सावंतवाडीतील युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सावंतवाडी

हृदयविकाराचा झटका आल्याने सावंतवाडीतील हॉटेल व्यावसायिक सुश्मित सुभेदार (वय २६) याचे निधन झाले. ही घटना आज सकाळी घडली. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली.येथील रामेश्वर प्लाझा परिसरात त्याने तीन महीन्यापुर्वीच हॉटेल व्यावसाय सुरू केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा