कणकवली
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 18 ते 44 वय तसेच 45 च्या वरील वयाच्या नागरीकांना लसिकरण करणे हे बंधनकारक आहे. व अत्यंत आवश्यक आहे. पण या मध्ये काही त्रुटी आहेत . यात प्रथम ज्या मध्ये मोबाईलच्या माध्यमातून लसिकरणासाठी नावं नोंदणी कशी करावी हेच कळत नाही. तसेच काही गावांमध्ये अजून ही मोबाईल रेंजचा प्राबलेम आहे . व यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवली शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनासाठी
कोविड हेल्पलाईन सुरू करत आहोत. या मध्ये आपणास
कोविड संबंधित माहिती, लसीकरणाच्या उपलब्धते नुसार लसिकरण नावं नोंदणी संबंधित मार्गदर्शकन करण्यात येणार आहे तरी नागरीकांनी काँग्रेस कोविड हेल्पलाईनशी संपर्क साधावा असे आवाहन कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांनी केले आहे.
कोविड हेल्पलाईन नंबर
1- महेश तेली -8530606748
2- महेंन्द्र सांवत-9420335758
3- प्रदिप मांजरेकर-9422436880
3- निलेश तेली-9403363515